Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रलंबित मागण्यांसाठी ‘शिक्षक भारती’चा शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन..

Solapur Mirror by Solapur Mirror
March 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
प्रलंबित मागण्यांसाठी ‘शिक्षक भारती’चा शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन..
0
SHARES
45
VIEWS

सोलापूर: प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज, बुधवारी (२५ मार्च) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी ३ ते ५ या वेळेत झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली.​​

२४ फेब्रुवारी २०२६ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासोबत शिक्षक भारतीची सहविचार सभा झाली होती. या सभेत शिक्षकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित निवेदनांवर चर्चा होऊन, १५ दिवसांत सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महिना उलटूनही इतिवृत्तानुसार अनेक विषय अद्याप प्रलंबित असल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आज ठिय्या मारला.​दालनासमोर ठिय्या आणि आश्वासन​आंदोलनावेळी शिक्षणाधिकारी सचिन जगताप कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या दालनासमोरच बैठक मारली.

अखेर माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्री. विठ्ठल ढेपे यांनी मध्यस्थी केली. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, उद्या दुपारपर्यंत संघटनेची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर संघटनेने आपले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.​यांची होती उपस्थिती. ​या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी केले.

​यावेळी विजयकुमार गुंड ​, शाहू बाबर, विकास धसाडे, ​ सुरेश कणमुसे रियाज अहमद अत्तार, प्रकाश अतनुर ​शशी पाटील राजकुमार देवकते, अमोल तावसकर, शरद पवार, मायाप्पा हाके, गोरख ढेरे, बाळकृष्ण गायकवाड, इरफान काझी, सागर देशमुख, हरिश्चंद्र साळुंखे, किशोर जाधवर, नितीन हिरवे, नितीन भोंग, उल्हास उबाळे, टोंगळे सर, देवकर सर, किशोरकुमार पोतदार, योगेश टोणपे, लक्ष्मीकांत खांडेकर, नितीन वाकडे, समीर शेख, अजय चौखंडे, महेश डोके, विजयकुमार राजमाने, विजय काशीद, शुक्राचार्य ढवण, किरण सरकाळे, गजानन लिगाडे, मकसूद शेख, आनंद पाटील, चंद्रकांत शिंदे, अलीसाहेब मुल्ला, किरण शिंदे, धरेप्पा हेरकर, बसवराज तेली, पद्माकर काटमोरे, सतीश धनवे, विश्वनाथ वांगीकर, श्रीशैल गुरव, महासिद्ध लायने, नागेश धनवे, लक्ष्मण साळुंखे, राजेभाई शेख, श्रीम. अंजली काशीद, यावेळी पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

​”प्रशासनाने दिलेल्या शब्दाची पूर्तता न केल्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरावे लागले. उद्या दुपारपर्यंत कामे न झाल्यास संघटना पुढील दिशा ठरवेल.”— शिक्षक भारती संघटना, सोलापूर.

Previous Post

हद्दवाढ भागाच्या विकासासाठी नगरसेवक दीपक जमादार सरसावले.

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयावर नूतन शिलेदार; विषय समिती सभापतीचा अर्ज दाखल..

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयावर नूतन शिलेदार; विषय समिती सभापतीचा अर्ज दाखल..

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयावर नूतन शिलेदार; विषय समिती सभापतीचा अर्ज दाखल..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025