Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर-गोवा विमानसेवा ‘हाऊसफुल’; तिकीटदर थेट १२ हजारांवर!

Solapur Mirror by Solapur Mirror
June 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर-गोवा विमानसेवा ‘हाऊसफुल’; तिकीटदर थेट १२ हजारांवर!

१० जूनपर्यंत बहुतांश आसने फुल्ल, ऑगस्ट-सप्टेंबरचेही बुकिंग सुरू

सोलापूर, : सोलापूरकरांची गोवा पर्यटनासाठीची पसंती आता हवाई मार्गाकडे झुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापूर-गोवा विमानसेवेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या मार्गावरील बहुतांश उड्डाणे ‘हाऊसफुल’ होत असून, वाढत्या मागणीमुळे तिकीटदर थेट १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, येत्या ९ जून रोजी या विमानसेवेला एक वर्ष पूर्ण होत असून या कालावधीत १४ हजारांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

सोलापूर विमानतळावरून फ्लाय कंपनीमार्फत सुरू करण्यात आलेल्या या विमानसेवेला पहिल्याच दिवसापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला ६० ते ७० टक्के असलेली आसनभरती आता अनेकदा शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे. डिसेंबर- जानेवारीनंतर मे आणि जून महिन्यातही विमानसेवा पूर्ण क्षमतेने भरत असल्याचे दिसून येत आहे.

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गोवा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग होत आहे. परिणामी १० जूनपर्यंतच्या बहुतांश आसनांचे आरक्षण पूर्ण झाले असून, राखीव कोट्यातून उपलब्ध होणाऱ्या तिकिटांसाठी प्रवाशांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. काही तिकिटांचे दर २,७०० रुपयांपासून थेट १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. ही विमानसेवा हैदराबादमार्गे चालविली जात असल्याने गोव्याबरोबरच हैदराबादसाठीही प्रवाशांची संख्या वाढली आहे. उपलब्ध उड्डाणांच्या दिवशी हैदराबादला जाणाऱ्या आणि तेथून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण ४० ते ६० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

उमेदवारी नाकारल्याने मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू नाराज, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

Next Post

आदिला नदी-नाला वाद चिघळला; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन..!

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
आदिला नदी-नाला वाद चिघळला; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन..!

आदिला नदी-नाला वाद चिघळला; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In