Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आदिला नदी-नाला वाद चिघळला; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन..!

Solapur Mirror by Solapur Mirror
June 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आदिला नदी-नाला वाद चिघळला; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन..!

नरेड- ब्ल्यू लाईन रेखांकनाला विरोध

सोलापूर आदिला नदी की नाला, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, तसेच प्रस्तावित रेड- ब्ल्यू लाईन रेखांकन प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी आदिला नदी संघर्ष समितीने केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला १५ दिवसांचा अवधी देण्यात आला असून, ठोस निर्णय न झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गतवर्षीच्या पावसाळ्यात आदिला परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत नदीपात्राची तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली.

नदी अथवा नाल्याची खोली आणि रुंदी वाढविण्यासह पाण्याचा प्रवाह अडविणारी अतिक्रमणे व अनधिकृत पूल हटविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.समितीच्या मते, महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या रेड- ब्ल्यू लाईन रेखांकनामुळे आदिला परिसरातील मोठ्या क्षेत्रावर बांधकाम निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. बाळे, वसंत विहारसह नदीकाठच्या अनेक भागांतील नागरिक, शेतकरी, प्लॉटधारक आणि व्यावसायिक यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांचा विचार करून पुनर्विलोकन करावे, अशी मागणी करण्यात आली.

संघर्ष समितीने दावा केला की, प्रस्तावित रेखांकनामुळे सुमारे १,२०० एकर क्षेत्र प्रभावित होऊ शकते. यामध्ये जवळपास २०० गट क्रमांक तसेच ८०० ते ९०० मिळकतींचा समावेश असून हजारो नागरिकांच्या मालमत्ता आणि गुंतवणुकीवर अनिश्चिततेचे संकट निर्माण होऊ शकते. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने लोकप्रतिनिधी, नागरिक आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत खुली चर्चा आयोजित करून या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणीही केली.

Tags: अदीला नदीमहानगरपालिकामहापालिका आयुक्तमहापौरवादसोलापूर
Previous Post

सोलापूर-गोवा विमानसेवा ‘हाऊसफुल’; तिकीटदर थेट १२ हजारांवर!

Next Post

उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह! दक्षिण सोलापूर पंचायत समितीत खळबळ

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह! दक्षिण सोलापूर पंचायत समितीत खळबळ

उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह! दक्षिण सोलापूर पंचायत समितीत खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In