Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर; या नेत्यांची झाली अडचण

Solapur Mirror by Solapur Mirror
November 11, 2025
in राजकारण, सोलापूर शहर
0
सोलापूर महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर; या नेत्यांची झाली अडचण
0
SHARES
47
VIEWS

सोलापूर : संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. सुरुवातीला प्रभाग 25 व 26 हे प्रभाग तीन सदस्यीय असल्याने त्यामध्ये दोन महिलांचे आरक्षण चिठ्ठी काढण्यात आली त्यात प्रभाग 25 हा सरळ दोन महिलांसाठी आरक्षित झाले.

त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 15 जागांपैकी 8 चिठ्ठ्या या महिलांच्या काढण्यात आल्या. त्यामध्ये 25, 13, 15, 4, 6, 21, 26, 17 हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नूतन गायकवाड, वंदना गायकवाड या सेफ झाल्या आहेत तर शिवसेना नेते मनोज शेजवाल, शिवा बाटलीवाला, सुभाष शेजवाळ, यांची अडचण झाल्याचे दिसून येते.

अनुसूचित जमातीच्या दोन जागांमध्ये प्रभाग 24 मधील एक जागा महिलांसाठी थेट आरक्षित झाली आहे त्यामुळे माजी उपमहापौर राजेश काळे यांना धक्का बसला. ही जागा आरक्षित होताच ते सभागृह सोडून नाराज चेहऱ्याने निघून गेले. ज्या प्रभागात ना.मा.प्र. च्या दोन जागा राखीव होतील त्या प्रभागामधील एक जागा ना.मा.प्र. महिलांकरीता थेट राखून ठेवण्यात येईल. त्यामध्ये प्रभाग 14 व 18 हे थेट राखीव झाले.

ज्या प्रभागात अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीची जागा आहे मात्र ती जागा महिलांकरीता आरक्षित झालेली नाही अशा प्रभागातील ना.मा.प्र.ची जागा थेट ना.मा.प्र. महिला राखीव होईल. त्यामध्ये प्रभाग 1, 2, 5, 16, 22, 23 या सहा जागा थेट OBC महिला राखीव झाले. आणि चिठ्ठ्यामधून 9, 12, 3, 8, 11, 7 हे OBC महिला राखीव झाले. सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्याकरीता सोडत काढण्याची आवश्यकता नाही. या जागा केवळ महिलांचे प्रमाण पूर्ण करण्याकरीता आवश्यक असलेल्या संख्येइतक्या जागा त्या त्या प्रभागात वाटप करुन देण्यात आल्या. त्यामुळे 58 सर्वसाधारण जागेपैकी त्यामध्ये 28 सर्वसाधारण जागा या महिलांसाठी राखीव झाले आहेत.

Previous Post

स्व.विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा; आताच नाव नोंदणी करा…

Next Post

कार्तिकी वारीला भाविकांचा उदंड प्रतिसाद, विठ्ठलाच्या चरणी 5 कोटी 18 लाखांची देणगी अर्पण

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
कार्तिकी वारीला भाविकांचा उदंड प्रतिसाद, विठ्ठलाच्या चरणी 5 कोटी 18 लाखांची देणगी अर्पण

कार्तिकी वारीला भाविकांचा उदंड प्रतिसाद, विठ्ठलाच्या चरणी 5 कोटी 18 लाखांची देणगी अर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In