Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर विद्यापिठातील २७८ विभागांचे निकाल जाहीर

Solapur Mirror by Solapur Mirror
May 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर विद्यापिठातील २७८ विभागांचे निकाल जाहीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतीम सत्र परीक्षा २ एप्रिल पासून सुरु असून २८ मे पर्यंत त्या चालणार आहेत. एकूण ३८४ अभ्यासक्रमांपैकी आत्तापर्यंत तब्बल २७८ अभ्यासक्रमांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. परीक्षा संपताच चार आठ दिवसांमध्ये तातडीने निकाल जाहीर करण्याचा धडाका विद्यापीठाने सुरु केला आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा अन् गोंधळ, हे समीकरण झाले होते. पण, अंतीम सत्र परीक्षा सुरु होण्यापूर्वीच प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी परीक्षा विभागाची समन्वय बैठक घेऊन यापूर्वी होणाऱ्या त्रुटींची टाळण्यासाठी ठोस कृतीआराखडा तयार केला. त्यामुळे, अंतीम सत्र परीक्षा शेवटच्या टप्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने उत्तपत्रिकांची तपासणी होत असून प्राध्यापकांच्या पुढाकारामुळे निकालाची प्रक्रीया सुलभ झाल्याचे, परीक्षा विभागाचे संचालक प्रा. डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगितले. आत्तापर्यंत २७८ विभागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

Previous Post

महापालिकेतील भंगार चोरी प्रकरणाला नवे वळण

Next Post

बीएमआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुण्यात ३० मे रोजी स्नेहमेळावा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
बीएमआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुण्यात ३० मे रोजी स्नेहमेळावा

बीएमआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुण्यात ३० मे रोजी स्नेहमेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In