Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भरधाव दुचाकीचा घात; अपघातात आईचा मृत्यू

Solapur Mirror by Solapur Mirror
June 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भरधाव दुचाकीचा घात; अपघातात आईचा मृत्यू

निष्काळजी वाहनचालक ठरला मुलगाच; फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल

सोलापूर ; भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने झालेल्या भीषण अपघातात आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एमआयटी कॉलेजसमोर घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या २० वर्षीय मुलावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ जून रोजी सकाळी उमाकांत कलप्पा कोरे (रा. बीबी दारफळ, ता. दक्षिण सोलापूर) यांचा मुलगा सुयश कोरे (वय २०) हा दुचाकी (एमएच १३ ईडब्ल्यू ३५१५) वरून आई पार्वती कोरे यांना घेऊन सोलापूरकडे येत होता. एमआयटी कॉलेजसमोर भरधाव वेगात असताना दुचाकी रस्त्यावरील दगडावरून गेल्याने पार्वती कोरे या दुचाकीवरून खाली फेकल्या गेल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तोंड व कानातून रक्तस्त्राव होऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पती उमाकांत कलप्पा कोरे यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सुयश कोरे याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी गायकवाड करीत आहेत.

एका क्षणाच्या निष्काळजीपणाने आईचा जीव गेला
भरधाव वेग आणि निष्काळजी वाहनचालना यामुळे घडलेल्या या अपघातात मुलासमोरच आईचा मृत्यू झाल्याने कोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना वाहनचालकांसाठी वेगावर नियंत्रण ठेवण्याचा आणि सुरक्षित वाहनचालनेचा गंभीर इशारा मानली जात आहे.

Tags: अपघातफौजदार चावडी
Previous Post

आचारसंहितेमुळे ‘मिनी मंत्रालय’ ओस पडले

Next Post

करमाळा पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका!

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
करमाळा पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका!

करमाळा पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In