Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वेतन पथकाच्या अधीक्षकपदी कासले यांनी स्वीकारला अतिरिक्त कार्यभार..

Solapur Mirror by Solapur Mirror
July 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वेतन पथकाच्या अधीक्षकपदी कासले यांनी स्वीकारला अतिरिक्त कार्यभार..
0
SHARES
27
VIEWS

सोलापूर : वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), सोलापूर येथील अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार अधीक्षक भारत कारसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पुणे विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मंगळवारी जारी केले. या आदेशामुळे वेतन, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन व इतर आर्थिक विषयांशी संबंधित प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आदेशानुसार, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), सोलापूरचे अधीक्षक लक्ष्मण बालवाड यांना २८ जून २०२६ रोजी अटक झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांची कामे प्रलंबित राहू नयेत, या उद्देशाने सुरुवातीला या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपशिक्षणाधिकारी विठ्ठल डेपे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव हा आदेश रद्द करण्यात आला आहे.यानंतर नव्याने काढण्यात आलेल्या आदेशानुसार, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), सोलापूरचे अधीक्षक भारत कारसले यांच्याकडे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), सोलापूरचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.

आपल्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळूनच त्यांनी नव्या पदाचाही अतिरिक्त कार्यभार स्वीकारायचा असून, कार्यभार स्वीकारल्याचा अहवाल तात्काळ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश आदेशात देण्यात आले आहेत.वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक हे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, सेवा पडताळणी, आर्थिक मंजुरी तसेच विविध शासकीय लाभांशी संबंधित महत्त्वाची कामे पाहणारे कार्यालय आहे. त्यामुळे या कार्यालयातील अधीक्षक पद रिक्त राहिल्यास अनेक प्रस्ताव आणि आर्थिक प्रकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

भारत कारसले यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविल्याने कार्यालयीन कामकाजात सातत्य राहण्यास मदत होणार असून, प्रलंबित वेतन, जीपीएफ, निवृत्तीवेतन व इतर आर्थिक विषयांशी संबंधित प्रकरणांचा निपटारा अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा शिक्षक व कर्मचारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून हा निर्णय पूर्णपणे प्रशासकीय गरज लक्षात घेऊन घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील नियमित नियुक्ती किंवा नवीन आदेश होईपर्यंत भारत कारसले हेच या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. या बदलामुळे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, हा प्रशासनाचा प्रमुख उद्देश असल्याचेही आदेशातून स्पष्ट झाले आहे.

“जून महिन्याचा पगार कोणत्याही परिस्थितीत रखडू देणार नाही. जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शिक्षकांचे वेतन ८ जुलैपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.”— भारत कासले, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक

Tags: उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारेभारत कासलेवेतन अधीक्षकवेतन पथकशिक्षण अधिकारी सचिन जगतापशिक्षणाधिकारी माध्यमिक
Previous Post

प्रशासकीय बदल्यांनंतर आता शिक्षण विभागाचे लक्ष आता ; ‘विनंती बदल्यां’कडे…

Next Post

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पंढरपूर दौऱ्यावर; धर्मशाळा भक्तनिवासाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पंढरपूर दौऱ्यावर; धर्मशाळा भक्तनिवासाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पंढरपूर दौऱ्यावर; धर्मशाळा भक्तनिवासाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025