Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ठरले गतिमान

Solapur Mirror by Solapur Mirror
February 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ठरले गतिमान
0
SHARES
116
VIEWS

झेडपींच्या सीईओंची : ‘सेवाकर्मी प्लस’मध्ये उत्तुंग भरारी..

सोलापूर, ११ फेब्रुवारी २०२६:महाराष्ट्र राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या ध्येयाकडे वाटचाल करताना, पारदर्शक आणि उत्तरदायी सुशासनाचा नवा आदर्श सोलापूर जिल्हा परिषदेने घालून दिला आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वोत्कृष्ट कामगिरीची मोहोर उमटवली असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जंगम आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे विशेष अभिनंदन केले

आहे.प्रशासकीय शिस्त आणि गतिमानतेचा विजयप्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी निकाली काढण्यासाठी राबवलेल्या या कार्यक्रमात सोलापूरने ९ महत्त्वाच्या निकषांवर प्रभावी काम केले. यामध्ये प्रामुख्याने सेवा पुस्तक अद्ययावत करणे, बिंदूनामावली (Roaster) प्रमाणित करणे आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देणे यांत सोलापूरने राज्यात आघाडी घेतली आहे.CEO कुलदीप जंगम यांचे ‘व्हिजनरी’ नेतृत्वया यशाचे मुख्य शिल्पकार म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नावाचा गौरव होत आहे. त्यांनी या १५० दिवसांच्या कालावधीत ‘मिशन मोड’वर काम करून प्रशासनातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले.

“सुशासन म्हणजे केवळ कागदी प्रक्रिया नव्हे, तर ती प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हक्काचे संरक्षण आणि कामात पारदर्शकता आणण्याची प्रक्रिया आहे. सेवाकर्मी प्लसच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नोंदी १०० टक्के अचूक केल्या आहेत.”कुलदीप जंगम, CEO, सोलापूर जिल्हा परिषद.

सोलापूरच्या यशाची ९ महत्त्वाची सूत्रे सोलापूर जिल्हा परिषदेने ज्या ९ घटकांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले.१. आकृतीबंध: सुधारित आकृतीबंधानुसार पदांची मांडणी.

सेवाप्रवेश नियम: या नियमांचे काटेकोर पालन आणि अंमलबजावणी.व

ज्येष्ठता सूची: सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता याद्या वेळेत प्रसिद्ध केल्या.

पदोन्नती: प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्या.

सरळसेवा भरती: रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन.

बिंदूनामावली (Roaster): मागासवर्गीय कक्षाकडून बिंदूनामावली अद्ययावत करून घेतली.

अनुकंपा भरती: गरजू उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती देऊन दिलासा दिला.

iGOT नोंदणी: कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी डिजिटल प्रशिक्षणावर भर.

सेवा पुस्तक अद्ययावत: हजारो कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ पद्धतीने पूर्ण केली.

Previous Post

नगरसेवक किसन जाधव संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

माझा प्रभाग माझा विकास : प्रभाग 26 चे नगरसेवक दीपक जमादार उतरले रस्त्यावर..

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
माझा प्रभाग माझा विकास : प्रभाग 26 चे नगरसेवक दीपक जमादार उतरले रस्त्यावर..

माझा प्रभाग माझा विकास : प्रभाग 26 चे नगरसेवक दीपक जमादार उतरले रस्त्यावर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025