Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नगरसेवक किसन जाधव संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
नगरसेवक किसन जाधव संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते  उद्घाटन
0
SHARES
13
VIEWS

प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी आपली सहकार्याची भूमिका-पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर : प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं ढोल ताशाच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजी करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भला मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यामुळे अवघा परिसर भाजपमय झाला होता.

तर जय श्रीराम जय जय श्रीराम चा नारा घूमल्याने अवघा परिसर भगवामय झाला होता. प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव व नागेश आण्णा गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून भरीव कामे केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री गोरे यांनी काढले. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग २२ मधील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील काळातही विकासकामांसाठी संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आमदार देवेंद्र कोठे यांनी किसन जाधव यांचे कार्य लोकाभिमुख व प्रभावी नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगत, सोलापूर शहर मध्य विधानसभेत ‘इच्छा भगवंताची’ परिवाराने बजावलेल्या किंगमेकर भूमिकेचा विशेष उल्लेख केला.

लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व घडल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी नगरसेवक किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, नगरसेविका चैताली शिवराज गायकवाड, दत्तात्रय मामा नडगिरी, प्रभाग क्रमांक २३ चे नगरसेवक राजशेखर मल्लिकार्जुन पाटील, प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेविका कल्पना संतोष कदम, अंबादास जाधव, अमोल गायकवाड, विनोद भाऊजी गायकवाड, अँड. किरण गायकवाड, चेतन नागेश अण्णा गायकवाड, उमेश जाधव, शरद शिंदे, निलेश कांबळे,संतोष गायकवाड, अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, माऊली जरग, शहाजन शेख, शिवा पाटणकर, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, प्रथमेश पवार, माणिक कांबळे, फिरोज पठाण, वसंत कांबळे, महादेव राठोड, हूलगप्पा शासम, अजिंक्य शिंदे, सचिन राऊत, ऋषी येवले, दिनेश आवटी, नागेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात किसन जाधव यांनी पालकमंत्री गोरे व आमदार कोठे यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद व सहकार्य अपेक्षित असल्याचे मनोगत व्यक्त केले.

दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर श्रीकांचना यन्नम आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी मोनिका कोठे यांनी देखील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद..

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ठरले गतिमान

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ठरले गतिमान

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ठरले गतिमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025