Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वटवृक्ष मंदिरामुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्वदूर : महासंचालक संजीव सिंघल..!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
November 15, 2025
in सोलापूर शहर
0
वटवृक्ष मंदिरामुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्वदूर : महासंचालक संजीव सिंघल..!
0
SHARES
15
VIEWS

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळे व स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे अनेक भाविकांना स्वामींच्या कार्याची प्रचिती येत आहे. या प्रचितीमुळेच भाविकांचा कल स्वामी दर्शनाकडे नित्य वाढतच आहे. येथील वटवृक्ष मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजनबद्ध दर्शनसेवा, विनम्रभावे आदरितिथ्य या सर्व आध्यात्मि क पैलूंमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र हे आज मितीस सर्वो च्च स्थानावर आहे. या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्व दूर पसरली असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) चे महासंचालक संजीव सिंघल यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी संजीव सिंघल, सोलापूर अँटी करप्शनच्या चौगुले यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी डीजी संजीव सिंघल बोलत होते.

Previous Post

दिव्य मराठीचे उपसंपादक विजय गायकवाड यांना पितृषोक..

Next Post

जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी पुन्हा अडचणीत.

Related Posts

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
सोलापूर जिल्हा

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर जिल्हा

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन
सोलापूर जिल्हा

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

May 20, 2026
सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
क्राईम

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
Next Post
जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी पुन्हा अडचणीत.

जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी पुन्हा अडचणीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025