Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात उद्यापासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात

Solapur Mirror by Solapur Mirror
February 18, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापुरात उद्यापासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात
0
SHARES
37
VIEWS

सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह देशातील अनेक भागांमध्ये आज, बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी (२९ शाबान १४४७ हिजरी) पवित्र रमजानचा चंद्र दिसला आहे. शरीयतच्या नियमांनुसार चंद्रदर्शनाची खात्री करण्यात आली असून, सोलापूरच्या ‘रुयते हिलाल कमिटी’ने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.

या निर्णयानुसार, उद्या गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रमजान महिन्याचा पहिला उपवास (रोझा) असेल.रुयते हिलाल कमिटी, सोलापूरचे अध्यक्ष मुफ्ती काझी सय्यद अमजद अली यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी मौलाना ताहेर बेगसाब, मौलाना फौजदार खानसाब आणि मुफ्ती अब्दुल हमीद शेखसाब यांची उपस्थिती होती. चंद्रदर्शन झाल्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, उद्यापासून महिनाभर मशिदींमध्ये विशेष नमाज आणि प्रार्थनेचे आयोजन केले जाणार आहे.

Previous Post

उद्या सोलापूर शहरात ट्रायडे : चोरीने दारू विकल्यास परवाना रद्द होणार..

Next Post

एकीकडे कॉपीमुक्त अभियान तर ; सोलापुरात दुसरीकडे बारावीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघड..

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
एकीकडे कॉपीमुक्त अभियान तर ; सोलापुरात दुसरीकडे बारावीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघड..

एकीकडे कॉपीमुक्त अभियान तर ; सोलापुरात दुसरीकडे बारावीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघड..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In