Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सेवेचा प्रवास पूर्ण; सोलापूर पोलीस आयुक्तालयातून २६ जणांना निरोप..

Solapur Mirror by Solapur Mirror
May 30, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सेवेचा प्रवास पूर्ण; सोलापूर पोलीस आयुक्तालयातून २६ जणांना निरोप..
0
SHARES
468
VIEWS

सोलापूर : शहर पोलीस दलात अनेक वर्षे कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावल्यानंतर मे २०२६ महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर शहर यांच्या वतीने विशेष सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, तळमजला, सोलापूर शहर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात विविध शाखांमध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शुभेच्छा देऊन गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त राजन आवाजी माने, पोलीस निरीक्षक तानाजी भिवा दराडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रेणवासिद्ध किंगणे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण निवृत्ती थोरात, राजकुमार चन्नवीरप्पा ताळकुंडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश माणिक मडवळी, नागनाथ काशिनाथ गायकवाड, विठ्ठल भाऊराव गायकवाड, रघुनाथ शंकर तवारे, दिपक मधुकर गंभिरे, दिलीप निवृत्ती किंदकर, अल्लाबक्ष फतारुद्दीन शेख, रामचंद्र रेणवासिद्ध मठपती, संजीव सिद्धराम पुजारी, अरुण लक्ष्मण फडके यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे.

तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बळीराम भालेराव, निलप्पा विठ्ठल गोटाडे, राजशेखर तुकाराम कोळी, अतुल सिद्धप्पा न्यामणे, शिवपुत्र सिद्धप्पा अजनाळकर, तसेच पोलीस हवालदार गोविंद प्रभू पवार, शिलिंगैया येप्पा कुंभार, महादू हुसेन शिवशरण, चंद्रकांत शंकरराव कोकरे, चालक पोलीस शिपाई नागनाथ रामचंद्र जाधव आणि पोलीस शिपाई चंद्रकया संग्या संगमठ यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करतील. पोलीस दलात दीर्घकाळ सेवा देताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, नागरिक सुरक्षा आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणाऱ्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवेला सलाम करण्यासाठी हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.सेवानिवृत्ती हा सेवाकाळाचा शेवट असला तरी नव्या आयुष्याची सुरुवात असल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जाणार असून, सहकारी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत होणारा हा समारंभ भावनिक आणि प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags: आयुक्तआयुक्तालयपोलीस आयुक्त एम राजकुमारसेवानिवृत्तसोलापूरसोलापूर शहर
Previous Post

निंबर्गीत डोक्यात दगड घालून मोठ्या भावाचा खून; गावात खळबळ

Next Post

अखेर ठरलं : माजी आमदार राजेंद्र राऊत विधान परिषदेसाठी सोमवारी दाखल करणार अर्ज..

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
अखेर ठरलं : माजी आमदार राजेंद्र राऊत विधान परिषदेसाठी सोमवारी दाखल करणार अर्ज..

अखेर ठरलं : माजी आमदार राजेंद्र राऊत विधान परिषदेसाठी सोमवारी दाखल करणार अर्ज..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025