Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दक्षिणमध्ये चुरशीने ६० टक्के मतदान

Solapur Mirror by Solapur Mirror
February 8, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
दक्षिणमध्ये चुरशीने ६० टक्के मतदान

भाजप व शिवसेनेमध्ये काॅंटे की टक्कर ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

दक्षिण सोलापूर.. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी मतदान करताना मतदारांमध्ये निरूत्साह असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत दक्षिण तालुक्यात केवळ ७ टक्केच मतदारांनी मतदान केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढली. त्यामुळे सायंकाळी ५.३० वाजता ६० टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. शेतमजूर कामावरून आल्यानंतर केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे दुपारी ३.३० वाजता दक्षिणमध्ये ४३ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले . त्यामुळे चुरशीने झालेल्या मतदानाचा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार ? हे निकालादिवशी स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणूकीत भाजप व शिवसेनेमध्ये काॅंटे कि टक्कर दिसून आले. त्यामुळे निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक होत असल्याने दक्षिणमध्ये भाजप, शिवसेना , काॅंग्रेस व राष्र्टवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरस दिसून आले. यावेळी मंद्रूप जिल्हा परिषद गटामधून भाजपचे सोनाली कडते व राष्र्टवादीच्या प्रीती कोरे, हत्तूर गटामध्ये भाजपच्या उज्वला हविनाळे व शिवसेनेच्या लक्ष्मीताई पाटील व भंडारकवठे गटामध्ये भाजपच्या सविता उंबरजे व काॅंग्रेसच्या रूपाताई कमळे यांच्यामध्ये चुरस दिसून आली.

मंद्रूप पंचायत समितीमध्ये भाजपचे मळसिध्द मुगळे व राष्र्टवादीचे अप्पाराव कोरे यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. काॅंग्रेसचे अनंत म्हेत्रे यांनीही जोरदार टक्कर दिल्याने निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. कंदलगावमध्ये भाजपच्या प्रियांका आसबे व काॅंग्रेसच्या शांताबाई व्हनमाने, हत्तूरमध्ये भाजपचे पंचप्पा धनशेटी व शिवसेनेचे नरसप्पा दिंडोरे, औरादमध्ये भाजपचे संदिप टेळे व शिवसेनेचे प्रमोद शिंदे, भंडारकवठेमध्ये नेहा कुपसंगे व प्रियांका कुपसंगे, निंबर्गीमध्ये भाजपच्या दुपारगुडे व काॅंग्रेसच्या श्रृती गायगवळी यांच्यामध्ये चुरस दिसून आली.

यावेळी मतदान केंद्रामध्ये बदल झाल्यामुळे एकाच कुटुंबातील मतदारांची नावे विविध मतदान केंद्रामध्ये आल्याने मतदारांची धावपळ झाली . मतदान नावे शोधण्यासाठी व मतदान केंद्रासंदर्भात मदत करण्यासाठी बीएलओ पथकही कार्यरत होते. यावेळी झोनल अधिकार्‍यांनी मतदारांना मार्गदर्शन करण्याऐवजी जबाबदारी झटकल्याने अनेक ठिकाणी वाद झाल्याचे दिसून आले. मात्र दक्षिण तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. मंद्रूप पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांच्यासह पोलीसांनी बंदोबस्त ठेवल्याने मतदान शांततेत पार पडला.

Previous Post

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !

Next Post

सोलापुरात २७ व २८ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापुरात २७ व २८ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

सोलापुरात २७ व २८ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In