Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दहा वर्षाचा वनवास संपणार? विधान परिषदेसाठी हा उमेदवार दाखल करणारा उद्या अर्ज…

Solapur Mirror by Solapur Mirror
May 31, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
दहा वर्षाचा वनवास संपणार? विधान परिषदेसाठी हा उमेदवार दाखल करणारा उद्या अर्ज…

सोलापूर : विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. सोमवार एक जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने अद्याप सोलापूरसाठी उमेदवाराचं नाव जाहीर केले नसले तरी राजकीय वर्तुळातून ज्या उमेदवाराचे नाव आघाडीवर आहे त्या उमेदवाराचे नाव आहे प्रशांत परिचारक.रविवारी राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीत राज्यातील जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आल्यानंतर कोणत्या पक्षाने कोणत्या जिल्ह्याची जागा लढवायची याबाबत निर्णय झाला. उमेदवार निवडताना जातीय समीकरणांचे गणित घालण्यात येणार आहे. त्यानुसार सोलापूरची जागा ब्राह्मण समाजाला म्हणजेच प्रशांत परिचारकांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील अडीच वर्षानंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून बार्शी विधानसभा मतदार संघासाठी राजेंद्र राऊत हेच उमेदवार असतील त्यामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान परिचारक व राऊत यांना उमेदवारी न दिल्यास एक धक्कादायक नाव ही समोर येऊ शकते अशी ही कुजबूज आता सुरू झाली आहे.सोमवारी सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत काही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम उमेदवार ठरेल अशी माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी माध्यमांना दिल्याचे वृत्त आहे.पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत परिचारक सोमवारी दुपारी विधान परिषदेची उमेदवारी दाखल करणार असल्याचेही सांगण्यात आले.

Tags: जयकुमार गोरेपंढरपूरपालकमंत्रीप्रशांत परिचारकमाजी आमदार दिलीप मानेविधान परिषदसदस्य
Previous Post

अखेर ठरलं : माजी आमदार राजेंद्र राऊत विधान परिषदेसाठी सोमवारी दाखल करणार अर्ज..

Next Post

32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संजय कांबळे यांचा रेल्वे सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार

Related Posts

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Next Post
32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संजय कांबळे यांचा रेल्वे सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार

32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संजय कांबळे यांचा रेल्वे सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In