Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सावरकर पुण्यतिथी आणि ‘कुसुमाग्रज’ जयंतीनिमित्त योगेश सोमण यांचे व्याख्यान

Solapur Mirror by Solapur Mirror
February 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सावरकर पुण्यतिथी आणि ‘कुसुमाग्रज’ जयंतीनिमित्त योगेश सोमण यांचे व्याख्यान
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाखा – दक्षिण सोलापूर) यांच्या वतीने आगामी २८ फेब्रुवारी रोजी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आणि कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती तसेच ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडणार आहे.

प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते मा. श्री. योगेशजी सोमण हे या कार्यक्रमात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मराठी भाषा’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सावरकरांचे भाषेतील योगदान आणि मराठी भाषेचे महत्त्व यावर प्रकाश टाकणारे हे अभ्यासपूर्ण व्याख्यान सोलापूरकरांसाठी वैचारिक मेजवानी ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सोलापूरचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी उपस्थितहे राहणार आहेत.शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी, वेळ सायंकाळी ६:१५ वाजता, लोकमान्य टिळक सभागृह, (अ‍ॅम्फी थिएटर) सोलापूर. येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू ; आमदार सुभाष देशमुख

Next Post

जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५ कोटींचा निधी मंजूर​

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५ कोटींचा निधी मंजूर​

जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५ कोटींचा निधी मंजूर​

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025