Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Solapur Mirror by Solapur Mirror
November 16, 2025
in सोलापूर जिल्हा
0
व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
0
SHARES
160
VIEWS

सोलापूर ; एका अठरा वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना विजापूर रोडवरील सुशील नगरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. योगेश अशोक ख्यागे (वय १८ रा. सुशीलनगर) असे मयताचे नाव आहे. त्याचे आई वडील विवाहित मुलीला भेटण्याकरिता इंडी (कर्नाटक) येथे गेले होते. त्यामुळे तो घरात एकटाच होता. सकाळी नऊ वाजता पूर्वी त्याने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. याची माहिती मिळाल्यानंतर रवी प्यागे (चुलत भाऊ) यांच्यासह अन्य नातेवाईकांनी दरवाजा उचकटून पाहिले असता तो गळफास अवस्थेत आढळला. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत योगेश प्यागे याच्या पश्चात आई, वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. तो बारावी पर्यंत शिक्षण घेतला बेकरीत काम करीत होता. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.

जीवन संपवण्याआधी योगेशने स्टोरी ठेवत काय म्हटलं?
“मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला, जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे..!!” अशी स्टोरी योगेशने इन्स्टग्रामवर शेअर केली होती.

कोण आहे योगेश ख्यागे?
योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता, तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. घटनेच्या वेळी योगेशचे आई-वडील नातेवाईकांकडे गेले होते, तर तो घरात एकटाच होता. योगेशने टोकाचे पाऊल का उचलले नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Previous Post

मंद्रूपचे तहसीलदार बनले हिंगोलीचे सह जिल्हा निबंधक

Next Post

विवाह नोंदणीच्या अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी घेतले फाईलवर..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
विवाह नोंदणीच्या अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी घेतले फाईलवर..

विवाह नोंदणीच्या अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी घेतले फाईलवर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In