Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शनी अमावस्यैनिमित्त मंदिरांत भाविकांची गर्दी : दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संप्पन्न..!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शनी अमावस्यैनिमित्त मंदिरांत भाविकांची गर्दी : दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संप्पन्न..!
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : शनिवारी आलेल्या शनी अमावस्येनिमित्त सोलापूर शहर आणि परिसरातील शनी व मारुती मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विविध मंदिरांमध्ये पहाटेपासून अभिषेक, नवग्रह पूजा आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

रेल्वे स्थानक परिसरातील शनी मंदिर, अक्कलकोट रस्त्यावरील शनी मंदिर, मधला मारुती, काळजापूर मारुती, सोन्या मारुती, जोडबसवण्णा मारुती आणि गौत्या मारुती मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रेल्वे स्थानक परिसरातील शनी मंदिरात पुजारी वे. कल्लय्या स्वामी, तर मधला मारुती मंदिरात हणमंत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर धार्मिक विधी करण्यात आले. अक्कलकोट रस्त्यावरील शनी मंदिरात प्रभाकर फलमारी यांच्यासह अनेक भाविकांनी शनिदेवाला तैलाभिषेक केला. मंदिरांमध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची वर्दळ होती. भाविकांकडून फळे आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कुंभारी हद्दीतील यत्नाळ रस्त्यावरील बाल हनुमान मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शनी व मारुती मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

शनी अमावास्येचे हे आहे धार्मिक महत्त्व
हिंदू पंचांगानुसार शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी शनिदेवाची पूजा, तैलाभिषेक, दानधर्म आणि गरजूंना मदत करणे याला धार्मिक परंपरेत महत्त्व आहे. शनिदेवाची उपासना केल्याने अडचणी दूर होतात आणि जीवनात स्थैर्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी काही भाविक मारुतीचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा पठण आणि शनी स्तोत्राचे वाचन करतात.

Previous Post

मुलाच्या खुनाच्या आरोपातून वडिलांसह चौघे निर्दोष!

Next Post

शहरात १६०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; शक्तिदेवी प्रतिष्ठापनेला कडक पहारा..

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
शहरात १६०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; शक्तिदेवी प्रतिष्ठापनेला कडक पहारा..

शहरात १६०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; शक्तिदेवी प्रतिष्ठापनेला कडक पहारा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In