Friday, October 23, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शालार्थच्या पडताळणीत १७ हजार कर्मचाऱ्यांचा ‘एरर’!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शालार्थच्या पडताळणीत १७ हजार कर्मचाऱ्यांचा ‘एरर’!
0
SHARES
11
VIEWS

सोलापूर, : बनावट शालार्थ आयडी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन पगार घेणाऱ्यांना शोधण्यासाठी शालेश शिक्षण विभागाने राज्यातील चार लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन मागविली. पडताळणीवेळी १६ ते १७हजार जणांच्या माहितीत ‘एरर’ दाखवत असल्याची बाब समोर आली आहे. या सर्वांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना ती मूळ कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

नागपूर, नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये बनावट शालार्थ आयडी काढून पगार घेणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आढळले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘एसआयटी’ नेमली. तर शिक्षण विभागाने पोर्टल बनवून त्यावर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश, वैयक्तिक आदेश शालार्थ आयडी आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता, रूजू रिपोर्टसह पात्रतेची कागदपत्रे मागवून घेतली. ऑनलाइन प्रणालीत कागदपत्रांची पडताळणी करताना १७हजार कर्मचाऱ्यांची माहिती जुळली नाही. यात काहींनी नियुक्ती आदेश जोडला नाही, तर काहींनी वैयक्तिक आदेश वाचता येणार नाही असे पाठवले.

राज्यभरातील सुमारे चार लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन संकलित केली. त्याची पडताळणी केली जात असून यातील सुमारे चार टक्के शिक्षकांच्या माहितीत ‘एरर’ दाखवत आहे. त्यानुसार कागदपत्रांची विचारणा केली जाणार आहे.
डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण

Tags: एसआयटीजिल्हा परिषदबनावट शालार्थ आयडीमाध्यमिक शिक्षणश्रीराम पानझडेसचिन जगतापसहसंचालक
Previous Post

मान्यता नसलेल्या शिक्षकांची मतदार यादीत नोंदणी? तीन मतदान केंद्रांवरील नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात!

Next Post

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In