Friday, October 23, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मान्यता नसलेल्या शिक्षकांची मतदार यादीत नोंदणी? तीन मतदान केंद्रांवरील नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मान्यता नसलेल्या शिक्षकांची मतदार यादीत नोंदणी? तीन मतदान केंद्रांवरील नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात!
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुभाष माने यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा पुणे विभागाचे सह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.


संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि कथित बोगस मतदारांवर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तक्रारीनुसार, राज्य शाळा कृती समितीचे पदाधिकारी मारुती गायकवाड आणि समाधान घाडगे यांनी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या फायद्यासाठी नियमांचे उल्लंघन करून, शिक्षणाधिकाऱ्यांची वैयक्तिक मान्यता नसलेल्या व्यक्तींची शिक्षक मतदार म्हणून नोंदणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. बूथ क्रमांक ८८ (तुंगत केंद्र) येथे संध्यावली स्कूल, देगाव येथील २० ते २५ शिक्षकांची अधिकृत मान्यता नसतानाही मतदार म्हणून नोंदणी केली. बूथ क्रमांक ८७ (करकंब केंद्र) येथे रांझणी विद्यामंदिर (रांझणी), एम. जी. गुरुकुल (पेहे) आणि शिवरत्न पब्लिक स्कूल (गादेगाव) या शाळांमधील १० ते १५ शिक्षकांची अनधिकृत नोंदणी, बूथ क्रमांक १०५ (पुळूज केंद्र) येथे दर्लिंग विद्यामंदिर (चळे), रांझणी विद्यामंदिर (रांझणी) आणि एम. जी. गुरुकुल (पेहे) या शाळांमधील ३० ते ३५ कथित बोगस शिक्षकांची नोंदणी करून अनधिकृत मतदानाचा प्रयत्न होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि कथित बोगस मतदार म्हणून नोंद झालेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माने यांनी केली आहे.

Tags: जिल्हा परिषदजिल्हाध्यक्ष सुभाष मानेदत्तात्रय सावंतनिवडणूक निर्णय अधिकारीपुणे विभागमाध्यमिक व उच्च माध्यमिकमुख्याध्यापक संघवैयक्तिक मान्यतासचिन जगताप
Previous Post

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त उद्या सोलापुरात ५१ मूर्तींचे वाटप!

Next Post

शालार्थच्या पडताळणीत १७ हजार कर्मचाऱ्यांचा ‘एरर’!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
शालार्थच्या पडताळणीत १७ हजार कर्मचाऱ्यांचा ‘एरर’!

शालार्थच्या पडताळणीत १७ हजार कर्मचाऱ्यांचा 'एरर'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In