Thursday, November 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘विवेकाच्या अमृतवाणी’तून सोलापूरकरांना अध्यात्माची पर्वणी!

Solapur Mirror by Solapur Mirror
November 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘विवेकाच्या अमृतवाणी’तून सोलापूरकरांना अध्यात्माची पर्वणी!
0
SHARES
19
VIEWS

सोलापूर ; जगाच्या पाठीवरील प्रत्येक जीव साधक आहे. प्रत्येकाला काहीतरी मिळवायचे आहे. म्हणून तो साधक होतो असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30,31 ऑक्टोंबर आणि 1 नोव्हेंबर 2026 या तीन दिवशीय दिपावलीपूर्व विवेकाची अमृतवाणीचे अ‍ॅम्फी थिएटर मध्ये आयोजन करण्यात आले त्यामध्ये पहिल्या दिवशी साधक या विषयावर त्यांनी निरूपणातील पहिले पुष्प गुंफले.

अखंड नामस्मरणाने भगवंताचे दर्शन घडते. काहीतरी वेगळे साधण्याची तीव्र इच्छा असलेला साधक आहे. शांती समाधान साधायचे असेल तर स्वतः शिवाय कोणी नाही. भगवंताने या पृथ्वीतलावर आपल्या पाठवताना काय साधायचे आहे हे आपण कधी पाहात नाही. म्हणून सजग साधक व्हायचे आहे. भोगापासून योगा पर्यत नेणाराच साधक असतो. माणूस स्वतःशी जेव्हा बोलतो तेव्हा तो खरे बोलतो पण इतरांशी बोलताना मात्र तो कधी कधीच खरं बोलतो. अवगुणाचा त्याग करता आलं पाहिजे. असेही निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी सांगितले.

प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी आणि सुधा इडली गृहचे मालक सिध्देश्‍वर किणगी यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार घालून प्रारंभ करण्यात आले. सुखी जीवनाच्या यात्रेसाठी या प्रमुख विषयावर यावर्षीचे निरूपण सुरू असून यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. गेल्या 16 वर्षापासून विविध विषयावर अखंडपणे ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे विवेकाची अमृतवाणी सोलापूरकरांसाठी दिवाळीपूर्व विचारांची मेजवाणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने पु ना गाडगीळ प्रायोजित आणि सहप्रायोजक सुधा इडली गृह , ऍटलांस यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येते त्याला रसिक श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो.

यंदाच्या वर्षीच्या पहिल्याच दिवशी सकाळी 6 वाजताच श्रोत्यांनी अ‍ॅम्फी थिएटर भरून गेले होते. शनिवार दि. 31 ऑक्टोंबर 2026 रोजी दुसरा दिवस असून साधना या विषयावर निरूपण होणार आहे. यावेळी प्रशांत बडवे, अविनाश महागांवकर, जितेश कुलकर्णी, विनायक होटकर, शहाजी पवार, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, गुरूशांत धुत्तरगांवकर, विशाल शिंदे, बंकापुरे, जितेंद्र जोशी आदींसह सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

Tags: अविनाश महागांवकरनिरूपणकार विवेक घळसासीविनायक होटकरविवेकाची अमृतवाणीशहाजी पवार
Previous Post

मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात इंद्रजीत पवार यांनी केली पाहणी..!

Next Post

सहकार वाचला तरच उसाला योग्य भाव; सिद्धेश्वरच्या यशासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा!

Related Posts

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!
सोलापूर जिल्हा

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

November 4, 2026
भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!
सोलापूर जिल्हा

भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

November 4, 2026
समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!
सोलापूर जिल्हा

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

November 4, 2026
जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सवा’चा शुभारंभ
सोलापूर जिल्हा

जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सवा’चा शुभारंभ

November 3, 2026
प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!
सोलापूर जिल्हा

प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!

November 3, 2026
मी पुन्हा एकदा सांगतो प्रवाशांना विशेष सुविधा द्या ; मंत्री प्रताप सरनाईक
सोलापूर जिल्हा

मी पुन्हा एकदा सांगतो प्रवाशांना विशेष सुविधा द्या ; मंत्री प्रताप सरनाईक

November 3, 2026
Next Post
सहकार वाचला तरच उसाला योग्य भाव; सिद्धेश्वरच्या यशासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा!

सहकार वाचला तरच उसाला योग्य भाव; सिद्धेश्वरच्या यशासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

November 4, 2026
भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

November 4, 2026
समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

November 4, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In