सोलापूर : उद्योजक प्रवीण कांतीलाल भंडारी (वय ६८ वर्षे) यांचे आज पहाटे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते रणजीत कांतीलाल भंडारी, महेश कांतीलाल भंडारी व नरेंद्र कांतीलाल भंडारी यांचे ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, एक मुली, सुना नातवंडे असा त्त्यांचा परिवार आहे. यांची अंत्ययात्रा उद्या २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, मारवाडी स्मशानभूमी (रूपाभवानी जवळ) येथे होणार आहे.







