सोलापूर : सोलापुरातील आधार हॉस्पिटलचे संचालक, दक्षिण सोलापूर तालुक्यातील युवा नेते युवराज राठोड यांचा वाढदिवस मित्र परिवार व हितचिंतकांच्यावतीने जुळे सोलापूर येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स अकॅडमी येथे केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी यावेळी युवराज राठोड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी युवराज राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, बंजारा समाजचे नेते मोतीराम चव्हाण, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष भारत जाधव, युवक अध्यक्ष सरफराज शेख, राजू कुरेशी, माजी उप महापौर नाना काळे, माजी उपमहापौर राजेश काळे, तीबेटचे भन्ते, भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भाग्यश्री क्लीनिकल लॅबोरेटरीचे संतोष चिवडशेट्टी, विशाल गायकवाड, मधुसूदन जंगम, अनिल चव्हाण, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, झेडपीचे माजी सदस्य दादा कोरे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन चव्हाण, अणप्पा सत्तूबर, संदीप राठोड, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख: संतोष पाटील, रवी कांबळे, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, श्रीदेवी फुलारी, माधुरी डहाळे, मोठे ताई, राजश्री पाटील, दगडे ताई, श्रीकांत मेलगे पाटील, महेश गाडगे, प्रदीप सुरवसे, राजू बगाडे, विकास कदम, तात्या इंगोले, अकबर शेख, पिंटू ईरकशेट्टी, राजाभाऊ कुसेकर, मुसा आतार, मालप्पा गण्यार, सिद्ध गण्यार, आशिष बिराजदार, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गोडसे, शिवा वाघमारे, गणेश गांजाळकर, नाम पवार, नाना चव्हाण, अमोल गायकवाड अमोल दाळवी, दिनेश राठोड, महेश गायकवाड, डॉ माचले, बाबा मुल्ला, शकील मुल्ला, अष्टविनायक भजनी मंडळाचे महिला, दिलीप माने विचार मंचचे सदस्य तसेच विविध सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक समाजातील कार्यकर्ते मित्र परिवार उपस्थित होते.







