Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे १४ डिसेंबरला ‘मेगाब्लॉक’

Solapur Mirror by Solapur Mirror
November 26, 2025
in सोलापूर शहर
0
सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे १४ डिसेंबरला ‘मेगाब्लॉक’
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर : रेल्वे स्थानक, भैय्या चौक परिसरातील जुन्या उड्डाणपुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात १४ डिसेंबर २०२५, रविवार रोजी तब्बल साडेबारा तासांचा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या ११ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, ८ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस देखील रद्द राहील. मेगाब्लॉकमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ८ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच, काही पॅसेंजर गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकापूर्वीच थांबवण्यात येणार आहेत. म्हैसूर-पंढरपूर एक्सप्रेस, टीव्हीसी-सीएसएमटी एक्सप्रेस या गाड्या सोलापूरकडे न जाता वळवण्यात आलेल्या मार्गाने धावतील.

पुणे-सोलापूर एक्सप्रेस कुर्डुवाडी पर्यंतच धावेल, तर सोलापूर-हासन एक्सप्रेस कलबुरगी येथून सुरू होईल. हा ब्लॉक सोलापूर येथील रेल्वे ओव्हर ब्रीजचे सुपर स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चर तोडण्यासाठी घेण्यात आला आहे. कामाची सुरुवात १० डिसेंबरपासून तयारीच्या टप्प्याने होईल. १४ डिसेंबर रोजी मुख्य १२:३० तासांच्या ब्लॉकमध्ये क्रेनच्या साहाय्याने पुलाचे गर्डर उचलून हटवले जातील

रेल्वे प्रशासनाने केले प्रवाशांना आवाहन केले असून १४ डिसेंबर रोजी प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची स्थिती निश्चितपणे तपासून घ्यावी. तसेच, ब्लॉक संपल्यानंतर ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर पहिली गाडी फक्त १० KMPH च्या वेगाने चालवली जाणार आहे.

Previous Post

उद्योजक, युवा नेते युवराज राठोड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

बार्शीत वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवलं जीवन..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
बार्शीत वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवलं जीवन..

बार्शीत वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवलं जीवन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In