Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण सभागृहात घुमणार सत्तेचे पडघम; १८ मार्चला सोलापूर झेडपीला मिळणार नवे कारभारी.

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
यशवंतराव चव्हाण सभागृहात घुमणार सत्तेचे पडघम; १८ मार्चला सोलापूर झेडपीला मिळणार नवे कारभारी.
0
SHARES
21
VIEWS

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पद निवडीसाठी 18 मार्चला बैठक

सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बुधवार दि. 18 मार्च 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद, सोलापूर येथे पहिली बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जामाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलासह) यांच्या साठी आरक्षित झालेल्या अध्यक्ष पदांचे वाटप ग्रामविकास विभागाच्या शासन राजपत्र अधिसूचना दि.09 सप्टेंबर 2025 अन्वये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग या करीता आहे.

बुधवार दि. 18 मार्च 2026 पासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरीता जिल्हा परिषद सदस्यांमधून सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पद व उपाध्यक्ष पदाचे निवडणूकीसाठी बैठक घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले 0000

Previous Post

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ‘चाकोते’ घराण्याकडे; भाजपच्या दिग्गजांनी पुन्हा सिद्ध केली आपली ‘पॉवर’!

Next Post

माजी सैनिकांना पुनर्वसनासाठी 5 मार्च रोजी समुपदेशन शिबिराचे आयोजन

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
माजी सैनिकांना पुनर्वसनासाठी 5 मार्च रोजी समुपदेशन शिबिराचे आयोजन

माजी सैनिकांना पुनर्वसनासाठी 5 मार्च रोजी समुपदेशन शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025