Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ‘चाकोते’ घराण्याकडे; भाजपच्या दिग्गजांनी पुन्हा सिद्ध केली आपली ‘पॉवर’!

Solapur Mirror by Solapur Mirror
March 4, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ‘चाकोते’ घराण्याकडे; भाजपच्या दिग्गजांनी पुन्हा सिद्ध केली आपली ‘पॉवर’!
0
SHARES
315
VIEWS

सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदावर भारतीय जनता पक्षाच्या रंजिता चाकोते यांची वर्णी लागली आहे. सभापती पदासाठी विहित मुदतीत केवळ चाकोते यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने, त्यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडीमुळे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या त्रिकुटाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.भारतीय जनता पक्षाने सोलापूर शहरात आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी जुन्या आणि निष्ठावंत घराण्यांना सोबत घेण्याचे धोरण अवलंबले आहे. चाकोते घराण्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेत ‘कॅबिनेट’ दर्जाचे मानले जाणारे स्थायी समिती सभापती पद मिळाले आहे. या निर्णयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटत आहेत.

सोलापूर महापालिकेच्या महापौर पदावर मराठा समाजाला संधी न मिळाल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी होती आणि त्याबाबत आंदोलनही सुरू आहे. अशा परिस्थितीत, स्थायी समितीच्या सभापती पदी मराठा समाजाच्या उमेदवाराला संधी मिळेल का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

मात्र, पक्षांतर्गत समीकरणे आणि नेत्यांच्या रणनीतीनुसार भाजपने रंजिता चाकोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.पालकमंत्री आणि आमदारांची ‘पॉवर’या निवडीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शब्दाला वजन मिळाल्याचे दिसून येते. तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या फिल्डिंगमुळे विरोधकांनी या पदासाठी कोणताही उमेदवार उभा केला नाही.

यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम देत नेत्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.नूतन सभापती रंजिता चाकोते यांच्या निवडीमुळे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्या हाती येणार आहेत. प्रलंबित विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा आणि शहराचे सौंदर्यीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्या कशा प्रकारे निर्णय घेतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. “पक्षाने दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पेलेन आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन,” असा विश्वास रंजिता चाकोते यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

आदिला नदी परिसरातील ब्ल्यू , रेड लाईनला रहिवाशांचा विरोध

Next Post

यशवंतराव चव्हाण सभागृहात घुमणार सत्तेचे पडघम; १८ मार्चला सोलापूर झेडपीला मिळणार नवे कारभारी.

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
यशवंतराव चव्हाण सभागृहात घुमणार सत्तेचे पडघम; १८ मार्चला सोलापूर झेडपीला मिळणार नवे कारभारी.

यशवंतराव चव्हाण सभागृहात घुमणार सत्तेचे पडघम; १८ मार्चला सोलापूर झेडपीला मिळणार नवे कारभारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In