Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“अफवांकडे दुर्लक्ष करा, शांततेत सण साजरा करा; सोलापूर पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन”

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“अफवांकडे दुर्लक्ष करा, शांततेत सण साजरा करा; सोलापूर पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन”
0
SHARES
28
VIEWS

सोलापूर: पवित्र रमजान ईदचा सण सोलापूर शहरात अत्यंत शांततेत, उत्साहात आणि जातीय सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा, यासाठी सोलापूर शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस आयुक्त यम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या कानाकोपऱ्यात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, यासंदर्भातील ‘बंदोबस्त गोषवारा’ आज जाहीर करण्यात आला आहे.

शहरातील ईदगाह मैदान, मशिदी आणि संवेदनशील भागांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्तांनी व्यापक नियोजन केले आहे. या बंदोबस्तामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते गृहरक्षक दलाच्या जवानांपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. ३ पोलीस उपआयुक्त आणि ७ सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून संपूर्ण बंदोबस्ताचे नियंत्रण करणार आहेत. शहरातील मुख्य ईदगाह मैदान आणि विविध मशिदींमध्ये होणाऱ्या विशेष नमाज पठणासाठी जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. तसेच गरजेनुसार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापरही केला जाईल. ईदच्या दिवशी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मार्ग बदल (Traffic Diversions) करण्यात आले आहेत.महिलांची छेडछाड किंवा चोरीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पथके आणि ‘दामिनी पथक’ सक्रिय राहणार आहेत.

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर शाखेची बारीक नजर असेल. कोणत्याही प्रक्षोभक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे आव्हान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूरकरांना केले आहे

रमजान ईद हा आनंदाचा सण आहे. सर्व नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.“पोलीस आयुक्त : एम राजकुमार

Tags: पोलिसांची करडी नजरपोलीस आयुक्त एम राजकुमारपोलीस आयुक्त सोलापूर शहरपोलीस बंदोबस्तरमजान ईद
Previous Post

23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

Next Post

आसरा रेल्वे रुळाजवळील जलवाहिनी फुटली; जुळे सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
आसरा रेल्वे रुळाजवळील जलवाहिनी फुटली; जुळे सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

आसरा रेल्वे रुळाजवळील जलवाहिनी फुटली; जुळे सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025