Wednesday, April 15, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

राजेश भोई by राजेश भोई
April 14, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
7
VIEWS

‘सामाजिक समता सप्ताहा’चा समारोप

सोलापूर, :- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि.30 मार्च 2026 अन्वये दि.08 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. आज दि. 14 एप्रिल 2026 रोजी सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर कार्यालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर महापालिकेचे महापौर विनायक कोंडयाल, सोलापूर शहर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रीमती संस्कृती सातपुते व समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

तद्नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत खून प्रकरणातील वारस श्री. आनंद भारत लोंढे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शासकीय नोकरीबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक समतेच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

Previous Post

“भेट संविधानाची….” भीम प्रतिष्ठान तर्फे श्रमिक पत्रकार संघास संविधान प्रास्ताविका भेट

Next Post

खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री अन् नेत्यांची नावे? प्रणिती शिंदेंचा सरकारवर थेट निशाणा.

Related Posts

गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप
सोलापूर जिल्हा

April 13, 2026
ह. भ. प. बाळकृष्ण इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – गहिनीनाथ महाराज औसेकर
सोलापूर जिल्हा

ह. भ. प. बाळकृष्ण इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – गहिनीनाथ महाराज औसेकर

April 13, 2026
विनापरवाना सावकारी करणाऱ्या महिलेवर फौजदारी कारवाई; सहकार विभागाचा दणका
सोलापूर जिल्हा

विनापरवाना सावकारी करणाऱ्या महिलेवर फौजदारी कारवाई; सहकार विभागाचा दणका

April 13, 2026
सोलापूरच्या विकासाला मिळणार ‘सुपर फास्ट’ गती; आमदार देवेंद्र कोठे घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट..
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या विकासाला मिळणार ‘सुपर फास्ट’ गती; आमदार देवेंद्र कोठे घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट..

April 13, 2026
Next Post
खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री अन् नेत्यांची नावे? प्रणिती शिंदेंचा सरकारवर थेट निशाणा.

खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री अन् नेत्यांची नावे? प्रणिती शिंदेंचा सरकारवर थेट निशाणा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप

गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप

April 14, 2026
अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

April 14, 2026
खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री अन् नेत्यांची नावे? प्रणिती शिंदेंचा सरकारवर थेट निशाणा.

खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री अन् नेत्यांची नावे? प्रणिती शिंदेंचा सरकारवर थेट निशाणा.

April 14, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025