Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“भेट संविधानाची….” भीम प्रतिष्ठान तर्फे श्रमिक पत्रकार संघास संविधान प्रास्ताविका भेट

Solapur Mirror by Solapur Mirror
April 13, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
“भेट संविधानाची….” भीम प्रतिष्ठान तर्फे श्रमिक पत्रकार संघास संविधान प्रास्ताविका भेट

सोलापूर : भीम प्रतिष्ठान तर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भेट संविधानाची… या उपक्रमाअंतर्गत सोलापूर श्रमिक पत्रकार संघास संविधान प्रास्ताविका भेट देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे संस्थापक दलितमित्र बाबा बाबरे , अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी आणि श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांना संविधान प्रास्ताविका सुपूर्द करण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे सचिव अकबर शेख, कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत भीम प्रतिष्ठान तर्फे शाळा, महाविद्यालये , शासकीय कार्यालये, महामंडळ कार्यालये, विविध सामाजिक संस्था आणि मंडळांना संविधानाची प्रास्ताविका संस्थेच्या मार्फत भेट देण्यात येत आहे. भेट दिल्यानंतर संविधानावर एक व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये संविधानाची ओळख आणि संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे प्रामुख्याने सुरुवात केली आहे. कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

      याप्रसंगी सुनील धरणे , संयोजक अमित बाबरे, उपाध्यक्ष ॲड.विशाल मस्के, कायदेशीर सल्लागार ॲड.स्वाती मस्के आदींसह पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.

Tags: श्रमिक पत्रकार संघसंविधान
Previous Post

ह. भ. प. बाळकृष्ण इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – गहिनीनाथ महाराज औसेकर

Next Post

सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In