Friday, April 17, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोरेगांव येथे 17 एप्रिल रोजी महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

राजेश भोई by राजेश भोई
April 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोरेगांव येथे 17 एप्रिल रोजी  महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर :- छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 ची अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 ते 15 मे 2026 या कालावधीकरिताची रुपरेषा निश्चित करुन देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरेगांव व वडाळा मंडळ स्तरावर शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत समाधान शिबिराचे आयोजन करणेत आले आहे.तसेच या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी, मा. अपर जिल्हाधिकारी, मा. निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर मा. आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत. असे तहसिलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Tags: उत्तर सोलापूर
Previous Post

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

Next Post

सोलापूर, मुंबई, पुणे, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार

Related Posts

यशोधन पतसंस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ पुजारी यांची निवड
सोलापूर जिल्हा

यशोधन पतसंस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ पुजारी यांची निवड

April 17, 2026
नगरसेवक ; किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्र्यांना संविधानाची प्रतिमा भेट
सोलापूर जिल्हा

नगरसेवक ; किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्र्यांना संविधानाची प्रतिमा भेट

April 17, 2026
साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..
सोलापूर जिल्हा

साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..

April 17, 2026
संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉन अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा
सोलापूर जिल्हा

संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉन अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा

April 17, 2026
जिल्हा परिषद लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड
सोलापूर जिल्हा

जिल्हा परिषद लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

April 17, 2026
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कारा’ने सन्मानित
सोलापूर जिल्हा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कारा’ने सन्मानित

April 17, 2026
Next Post
सोलापूर, मुंबई, पुणे, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार

सोलापूर, मुंबई, पुणे, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यशोधन पतसंस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ पुजारी यांची निवड

यशोधन पतसंस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ पुजारी यांची निवड

April 17, 2026
नगरसेवक ; किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्र्यांना संविधानाची प्रतिमा भेट

नगरसेवक ; किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्र्यांना संविधानाची प्रतिमा भेट

April 17, 2026
साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..

साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..

April 17, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025