Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांना पीएच.डी.

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांना पीएच.डी.
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर, सोलापूर येथील संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील प्रा. शरणबसवेश्वर सिद्धाराम वांगी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

“A STUDY OF EFFECT OF YOGIC EXERCISES ON SELECTED PHYSICAL FITNESS AND PHYSIOLOGICAL VARIABLES OF HANDBALL PLAYERS OF SOLAPUR DISTRICT” या महत्वपूर्ण विषयावर संशोधन प्रबंध सदर केला होता. संशोधन कार्य हिराचंद नेमचंद कॉमर्स कॉलेज येथील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण चौगुले यांच्या मार्गदर्शना खाली तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथील डॉ.अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.

प्रा. वांगी यांना त्यांच्या संशोधनाकरिता डॉ. आनंद चव्हाण डॉ.समर्थ मनुकर ,डॉ. मुस्ताक शेख डॉ.किरण चोकाककर ,डॉ.रेवप्पा कोळी, श्री. मोहन काळे, प्रा.विक्रांत विभुते, प्रा. शिवराज पाटील, प्रा. संतोष खेंडे, यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी, संस्थेच्या सचिव ज्योती काडादी,प्राचार्य डॉ.आर.पी. बुवा ,संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. गोटे सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Previous Post

सहकार भारतीच्या व्हिजन एक्स्पोला भरभरून प्रतिसाद स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे

Next Post

मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर!

Related Posts

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
सोलापूर जिल्हा

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर जिल्हा

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन
सोलापूर जिल्हा

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

May 20, 2026
सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
क्राईम

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर!

मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025