Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सहकार भारतीच्या व्हिजन एक्स्पोला भरभरून प्रतिसाद स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे

Solapur Mirror by Solapur Mirror
April 27, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सहकार भारतीच्या व्हिजन एक्स्पोला भरभरून प्रतिसाद स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर – सहकार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिजन एक्स्पोला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने पुढील वर्षी या प्रदर्शनाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले. व्हिजन एक्स्पो फॉर वुमन एम्पॉवरमेंट या तीन दिवसीय सोलापूर जिल्हा सहकार भारतीकडून आयोजित प्रदर्शनाचा समारोप नॉर्थकोट मैदानावर रविवार दि. 26 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुला योग्य व्यासपीठ आणि प्रचार प्रसिध्दी मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा सहकार भारतीने व्हिजन एक्स्पो फॉर वुमन एम्पॉवरमेंट हे प्रदर्शन व विक्री उपक्रम सोलापूर मध्ये पहिल्यांदाच घेतला आहे. या उपक्रमाला राज्यभरातील महिला उद्योजिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे आणखी दोन दिवस वाढवावे अशी सुचना काहीजणांकडून आली परंतु नियोजित कार्यक्रमामुळे ते शक्य नव्हते परंतु पुढील वर्षी याच्या पेक्षा आणखी भव्य दिव्य असा व्हिजन एक्स्पोचे आयोजन करणार असल्याचे स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले. तर सहकार भारतीने गेल्या 7 ते 8 वर्षात सहकार क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम घेतले आहेत. सहकारातील समस्या सोडवण्याचे काम करताना सहकारात उद्योग व्यवसाय वाढावेत म्हणूनच महिलांनी महिलांकडून आयोजित करण्यात आलेला हा व्हिजन एक्स्पो कौतुकास्पद आहे. असे सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले. तसेच अत्यंत सामान्य महिलेला उद्योग व्यवसाय वाढावा यासाठी प्रयत्न केला असून या व्हिजन एक्स्पोमुळे सहकार भारतीचे नाव आणि कार्य आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. असे सोलापूर जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष किरण करकमकर यांनी सांगितले.

या तीन दिवसाच्या व्हिजन एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिक उद्योजक महिलांना प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.अर्चना कुलकर्णी यांनी केले तर आभार महिला प्रकोष्ठ प्रमुख प्राची धामणगांवकर यांनी व्यक्त केले. यावेळी समारोप समारंभासाठी सहकार भारतीचे विभाग प्रमुख संतोष गायकवाड, औदुंबर नाईक,उमेश विरजे, कार्यकारणी सदस्य सुर्यकांत पाटील, महामंत्री यशवंत बुर्‍हाडे, अ‍ॅड. साधना संगवे, सुजाता इनामदार,डॉ. जयंत शेळगीकर, प्रशांत बडवे, उत्तरा बरडे, आरती पानगांवकर,कुमुद अंकाराम, सुवर्णा पेठे आदींसह सहकार भारतीच्या स्वागत समिती सदस्य तसेच मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Previous Post

अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यावर अधिकार गैरवापराचे गंभीर आरोप

Next Post

संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांना पीएच.डी.

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांना पीएच.डी.

संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांना पीएच.डी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In