Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कुंडूबावीमध्ये महिलेसह वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला ; घरातील संसारोपयोगी साहित्य लुटल्याची तक्रार

Solapur Mirror by Solapur Mirror
May 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कुंडूबावीमध्ये महिलेसह वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला ; घरातील संसारोपयोगी साहित्य लुटल्याची तक्रार
0
SHARES
34
VIEWS

माढा : तालुक्यातील कुंडूबावी येथे कौटुंबिक वादातून विवाहित महिला व तिच्या वृद्ध सासू-सासऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित आरोपींनी घरात घुसून मारहाण करत संसारोपयोगी साहित्य जबरदस्तीने घेऊन गेल्याची तक्रार करण्यात आली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत संगीता सिंधू काळे (वय ३५, रा. भांबरे वस्ती, कुंडूबावी) यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, त्या पती, सासू व सासरे यांच्यासह वास्तव्यास असून शेती व शेळीपालन करून उदरनिर्वाह करतात.बुधवारी सायंकाळच्या सुमारास काही आरोपी त्यांच्या घरात घुसले. जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत आरोपींनी संगीता काळे यांना मारहाण केली. त्याचवेळी त्यांच्या सासू सोनाबाई सोपान काळे यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.यावेळी आरोपींनी घरातील संसारोपयोगी साहित्य, भांडीकुंडी तसेच अन्य वस्तू जबरदस्तीने घेऊन जात परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून कुंडूबावी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, तक्रारीतील मुख्य आरोपी अक्षय रविंद्र भोसले याच्यावर यापूर्वीही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले असून तो सध्या मोकाट फिरत असल्याचा आरोप अर्जदार महिलेने केला आहे. संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करून आदिवासी पारधी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Tags: Crimeअधीक्षकगुन्हे शाखा ग्रामीणग्रामीण
Previous Post

घरात वडिलांचे पार्थिव, तरीही धनश्रीने लिहिला पेपर; जिद्दीसमोर दुःखही हरले

Next Post

२ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
२ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

२ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025