Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्हा परिषद सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाची घोषणा; अध्यक्ष दीपक वैद्य

Solapur Mirror by Solapur Mirror
May 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्हा परिषद सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाची घोषणा; अध्यक्ष दीपक वैद्य
0
SHARES
26
VIEWS

सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१२ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या आवाहनपत्रात पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक तापमानवाढ आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.या उपक्रमांतर्गत प्रत्येक सोमवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खासगी दुचाकी अथवा चारचाकी वाहने कार्यालयात आणू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शासकीय वाहनांचाही अनावश्यक वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पर्यायी प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रिक वाहन किंवा पायी येण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून इंधन बचतीसोबतच पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या विधायक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. “चला आपण सर्व मिळून देशहितासाठी छोटेसे योगदान देऊया,” असा संदेशही पत्रकातून देण्यात आला आहे.

Tags: अध्यक्ष दीपक वैद्यउपाध्यक्ष पवारजिल्हा परिषद सोलापूर
Previous Post

शिक्षण विभागातील महिला शिक्षिकेवर गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप

Next Post

सोलापूर शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई : १.९० कोटींचा एमडी जप्त

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई : १.९० कोटींचा एमडी जप्त

सोलापूर शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई : १.९० कोटींचा एमडी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025