Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई : १.९० कोटींचा एमडी जप्त

Solapur Mirror by Solapur Mirror
May 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई : १.९० कोटींचा एमडी जप्त
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : शहर सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल ९५० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे रु. १ कोटी ९० लाख इतकी आहे. या कारवाईत एकूण सुमारे रु. २ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) तथा प्रभारी पोलीस आयुक्त गौहर हसन आणि गुन्हे शाखेच्या उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी सोलापूर शहर परिसरात पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुस्लीम कब्रस्तान–VIP रोड परिसरात सापळा रचला. संशयित पांढऱ्या रंगाची ह्युंडाई व्हेन्यू (MH-13 ES-1411) कार थांबवून तपासणी केली असता त्यात एमडी पावडर आढळून आली.

या प्रकरणी रिझवान शब्बीर खान (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले असून, तपासादरम्यान साहिल सिकंदर पिरजादे आणि अफजल मुर्शद यांचाही सहभाग उघड झाला आहे. संबंधित सर्व आरोपींविरुद्ध एम.डी. (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ९५० ग्रॅम एमडी, तसेच सुमारे १० लाख रुपये किंमतीची कार यांचा समावेश आहे. आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडील पथकाकडून सुरू आहे.

Previous Post

जिल्हा परिषद सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाची घोषणा; अध्यक्ष दीपक वैद्य

Next Post

खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नातून तिऱ्हे उपकेंद्रासाठी जागा मंजूर

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नातून तिऱ्हे उपकेंद्रासाठी जागा मंजूर

खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नातून तिऱ्हे उपकेंद्रासाठी जागा मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025