Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

करमाळा पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका!

Solapur Mirror by Solapur Mirror
June 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
करमाळा पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका!
0
SHARES
1
VIEWS

१० किलोहून अधिक गांजासह फंट्या दोशी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर | अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात करमाळा पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे १० किलो २४८ ग्रॅम गांजा आणि मोटारसायकलसह ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गौरव उर्फ फंट्या दिलीप दोशी (रा. गुजर गल्ली, करमाळा) याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार अर्जुन गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, करमाळा पोलिसांनी सायकर प्लॉटिंग व देवीचा माळ परिसराकडे जाणाऱ्या चौकात मध्यरात्री सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या फंट्या दोशी याला अडवून पंचांसमक्ष वाहनाची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान त्याच्या मोटारसायकलवरील पांढऱ्या पिशवीत लपवून ठेवलेला २ लाख ५६ हजार २०० रुपये किमतीचा १० किलो २४८ ग्रॅम गांजा आढळून आला. याशिवाय ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

गोपनीय माहिती ठरली निर्णायक
पोलीस हवालदार अर्जुन गोसावी यांना मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचला आणि संशयिताला अंमली पदार्थांसह रंगेहाथ पकडण्यात यश मिळवले. या कारवाईमुळे करमाळा परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Tags: अधीक्षक अतुल कुलकर्णीअप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडेकरमाळाड्रग्जपोलीस निरीक्षक रणजित मानेसोलापूर
Previous Post

भरधाव दुचाकीचा घात; अपघातात आईचा मृत्यू

Next Post

उपमहापौरांच्या तत्परतेने वाचले २५ कडुलिंब वृक्ष!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
उपमहापौरांच्या तत्परतेने वाचले २५ कडुलिंब वृक्ष!

उपमहापौरांच्या तत्परतेने वाचले २५ कडुलिंब वृक्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025