Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विधान परिषद रणधुमाळीत नगरसेवक ‘किंगमेकर’; नगरसेवक ठरवणार विजयाचा मार्ग..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विधान परिषद रणधुमाळीत नगरसेवक ‘किंगमेकर’; नगरसेवक ठरवणार विजयाचा मार्ग..
0
SHARES
87
VIEWS

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून भाजपने आपल्या नगरसेवकांशी थेट संवाद साधत मतदानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी पक्ष संघटना सक्रिय झाली असून नगरसेवकांनी पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामुळे प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधत पक्षनिष्ठा जपण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, वैराग परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते निरंजन भूमकर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. या घडामोडीमुळे निवडणुकीची उत्सुकता अधिक वाढली असून विविध पक्षांकडून नगरसेवकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी विशेष नियोजन केले आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेच्या या लढतीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous Post

विधान परिषदेच्या रणधुमाळीत उद्या मतदान; प्रशासनाची जय्यत तयारी

Next Post

“मतपेटीतून दिसणार देशमुखांची ताकद; सोलापुरातून विजयी गर्जना”

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
“मतपेटीतून दिसणार देशमुखांची ताकद; सोलापुरातून विजयी गर्जना”

"मतपेटीतून दिसणार देशमुखांची ताकद; सोलापुरातून विजयी गर्जना"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025