Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विधान परिषदेच्या रणधुमाळीत उद्या मतदान; प्रशासनाची जय्यत तयारी

Solapur Mirror by Solapur Mirror
June 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विधान परिषदेच्या रणधुमाळीत उद्या मतदान; प्रशासनाची जय्यत तयारी

सोलापूर : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावे यासाठी जिल्हाभरातील मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

काही संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस दलाची नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.या निवडणुकीत केवळ दोन उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पसंतीक्रम पद्धतीनुसार मतदान होणार असले तरी मतदारांना इच्छेनुसार एकाच उमेदवाराला मत देण्याचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे.मतदानानंतर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या मतांवर या निवडणुकीचे भवितव्य ठरणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभाग, महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून मतदान केंद्रांवर काटेकोर देखरेख ठेवण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Previous Post

पंढरपुरात युवकाची निर्घृण हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर, पाय तोडून मावशीच्या घरावर टांगल्याचा आरोप

Next Post

विधान परिषद रणधुमाळीत नगरसेवक ‘किंगमेकर’; नगरसेवक ठरवणार विजयाचा मार्ग..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
विधान परिषद रणधुमाळीत नगरसेवक ‘किंगमेकर’; नगरसेवक ठरवणार विजयाचा मार्ग..

विधान परिषद रणधुमाळीत नगरसेवक ‘किंगमेकर’; नगरसेवक ठरवणार विजयाचा मार्ग..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In