Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

Solapur Mirror by Solapur Mirror
June 24, 2026
in Uncategorized, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
0
SHARES
61
VIEWS

सोलापूर : राज्य गृह विभागाने पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्यांचे आदेश जारी केले असून, सोलापूर शहर पोलिस दलातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळाली आहे. या निर्णयामुळे शहर पोलिस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलिस प्रशिक्षण केंद्रातील धनाजी शिंगाडे, जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांचा समावेश आहे.राज्यभरातील २२४ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्यांमध्ये या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

पदोन्नतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांवर पोलिस उपअधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक स्तरावरील जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे सोलापूर पोलिस दलातील अनुभवी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेची दखल मिळाल्याचे मानले जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे आणि नागरिकांशी समन्वय साधणे या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाल्याने पोलिस दलाचे मनोबल उंचावले आहे.तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: पोलीस आयुक्तपोलीस आयुक्तालयपोलीस निरीक्षकप्रीतम पंडितसोलापूर शहर
Previous Post

सोलापुरात कामचुकारपणा महागात; ५१ कर संकलन कर्मचाऱ्यांना दंड

Next Post

मतमोजणी झाली पूर्ण; कोषागारात ‘लॉक’ होणार मतदानाचा इतिहास!

Related Posts

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
Next Post
मतमोजणी झाली पूर्ण; कोषागारात ‘लॉक’ होणार मतदानाचा इतिहास!

मतमोजणी झाली पूर्ण; कोषागारात ‘लॉक’ होणार मतदानाचा इतिहास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025