Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात कामचुकारपणा महागात; ५१ कर संकलन कर्मचाऱ्यांना दंड

Solapur Mirror by Solapur Mirror
June 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात कामचुकारपणा महागात; ५१ कर संकलन कर्मचाऱ्यांना दंड

सोलापूर: शहरातील नवीन मिळकतींचा शोध घेण्यास टाळाटाळ करणे आणि मालमत्तांची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न करणे, ही कामे कर संकलन विभागातील ५१ कर्मचाऱ्यांना चांगलीच महागात पडली आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, या ५१ कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी एक हजार रुपये, असा एकूण ५१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर संकलन विभागात नवीन मिळकतींचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आयुक्त डॉ. ओंबासे यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.ही कारवाई दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. मिळकतींचा शोध न घेतल्याबद्दलव ३६ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे ३६ हजार रुपयांचा दंड व ई-केवायसी पूर्ण न केल्याबद्दल तसेच १५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे १५ हजार रुपयांचा दंड.हा दंड संबंधित कर्मचाऱ्यांच्या जून आणि जुलै महिन्याच्या वेतनातून कापला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मनपा प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Tags: आयुक्तआयुक्त डॉ. सचिन ओम्बासेकर संकलन केंद्रदंडसोलापूर महापालिका
Previous Post

महापालिकेच्या निवडणुकीतील कोट्यवधींच्या बिलावर स्थायी समितीची ‘कात्री’; प्रशासनाला चौकशीचे आदेश

Next Post

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In