Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप

Solapur Mirror by Solapur Mirror
July 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरातील गोरगरीब व कष्टकरी कामगारांच्या मुलांसाठी यंदा ५६ हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून विष्णुपंत तात्या कोठे प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात २०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ हजार वह्यांचे वाटप करून करण्यात आली होती. त्यानंतर २०२५ मध्ये ५५ व्या वाढदिवसानिमित्त ५५ हजार ५५५ वह्यांचे वितरण करण्यात आले. यंदा ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप करून हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

आज विधिमंडळाच्या कामकाजानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वह्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर , ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेचे आमदार. धनंजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, गोरगरीब कुटुंबातील मुले तसेच कामगार वसाहतींमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वह्यांचे वाटप करण्यात येते.

आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी सांगितले की, शिक्षण हा समाज परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही जबाबदारी मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळणार आहे.

Previous Post

सोलापूरकर सज्ज; गजानन महाराज पालखी १७ जुलैला सोलापुरात

Next Post

ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटमध्ये ; डीसीपी वृष्टी जैन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटमध्ये ; डीसीपी वृष्टी जैन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटमध्ये ; डीसीपी वृष्टी जैन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025