Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटमध्ये ; डीसीपी वृष्टी जैन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Solapur Mirror by Solapur Mirror
July 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटमध्ये ; डीसीपी वृष्टी जैन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर शहरच्या पोलीस उपायुक्त वृष्टी जैन उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. उपप्राचार्य एस. जी. कुलकर्णी यांनी स्वागत करून उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कॅम्पस डायरेक्टर प्रा. राहुल माने यांच्या हस्ते वृष्टी जैन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बीएमपीचे प्राचार्य डॉ. एस. बी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना वृष्टी जैन यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता व कौशल्यांची योग्य ओळख करून करिअरची दिशा निश्चित करण्याचा सल्ला दिला. यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांचे महत्त्व सांगताना त्यांनी नियमित अभ्यास, वर्तमानपत्र वाचन, चालू घडामोडींचा अभ्यास, उत्तरलेखनाचा सराव, वेळेचे नियोजन आणि शिस्त यांवर भर दिला. यशासाठी सातत्य, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीपराव माने, उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने आणि सचिव जयश्री माने यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. निदा शेख व प्रा. उषा दोडमिसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अदिती शहाणे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती घाडगे यांनी केले. व्याख्यानाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप

Next Post

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In