Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शेतकरी सक्षम तरच सहकार मजबूत; जयकुमार गोरे

Solapur Mirror by Solapur Mirror
August 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शेतकरी सक्षम तरच सहकार मजबूत; जयकुमार गोरे

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी आणि सर्वसामान्यांची बँक असून, बँकेच्या माध्यमातून आर्थिक बळ मिळाले तरच शेतकरी सक्षम होईल. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमी नफ्यात राहून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक पतसंस्थेच्या ९१ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समाजसेवेसाठी धडाडीने कार्य करणारे आणि सामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून आमदार राऊत यांचे त्यांनी कौतुक केले.

पालकमंत्री गोरे म्हणाले, “मी रविवारी सहसा कोणत्याही कार्यक्रमाला जात नाही. मात्र, कर्मचाऱ्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सत्काराचे आयोजन केल्यामुळे मी आवर्जून उपस्थित राहिलो. मी कोणाला संपवण्यासाठी नव्हे, तर सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आलो आहे.” ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बंद पडलेला दूध संघ पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. तसेच डीसीसी बँकेतील कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या विविध प्रश्नांबाबतही सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल. आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडेल आणि त्यामध्ये भाजपला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, राम सातपुते, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, दिलीप कोल्हे तसेच डीसीसी बँक पतसंस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले, तर श्रीरंग सातपुते यांनी आभार मानले

Previous Post

एका क्लिकवर विठ्ठल पूजेचे बुकिंग ; भक्तांची प्रतीक्षा संपली

Next Post

पीक विम्यास १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
पीक विम्यास १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पीक विम्यास १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In