Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
September 23, 2025
in Uncategorized
0
अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्हयातील शाळांना  सुट्टी जाहीर
0
SHARES
15
VIEWS
सोलापूर : जिल्हयात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पूराचा धोका उदभवण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सुट्टीचा देण्याचा निर्णय घेतला.

सोलापूर जिल्हयामध्ये (ग्रामीण) आज दिवसभर सर्वच भागात पाऊस झाल्यामुळे व सिना नदीस आलेल्या पूर सदृश्य परिस्थितीमुळे सोलापूर जिल्हयातील उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, आणि अपर तहसिल कार्यालय, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय यांना दिनांक २४ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन चे कार्य करावे. २४ तारखेला दिलेल्या सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असा आदेश देखील देण्यात आलेला आहे.

Previous Post

उद्योजक नजीब शेख यांचा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जंगी प्रवेश

Next Post

शेठ गोविंदरावजी आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद दिन साजरा…

Related Posts

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग
Uncategorized

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग

May 15, 2026
A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Uncategorized

A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 12, 2026
तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार
Uncategorized

तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

May 6, 2026
महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता
Uncategorized

महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता

May 5, 2026
जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई
Uncategorized

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

April 23, 2026
मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.
Uncategorized

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

April 23, 2026
Next Post
शेठ गोविंदरावजी आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद दिन साजरा…

शेठ गोविंदरावजी आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद दिन साजरा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025