Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नगरसेवक दीपक जमादार यांच्या प्रयत्नांना यश; ओम गर्जना चौकात घंटागाड्यांचे पूजन

Solapur Mirror by Solapur Mirror
August 7, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
नगरसेवक दीपक जमादार यांच्या प्रयत्नांना यश; ओम गर्जना चौकात घंटागाड्यांचे पूजन

सोलापूर, दि. ७ : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये कचरा संकलनाच्या समस्येमुळे नागरिकांना अनेक दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. घंटागाड्या नियमित येत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. या समस्येची गंभीर दखल घेत नगरसेवक दीपक जमादार यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याला अखेर आज यश मिळत प्रभाग क्रमांक २६ साठी दोन नव्या घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे परिसरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या घंटागाड्यांच्या स्वागतासाठी ओम गर्जन चौकात पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी नगरसेवक दीपक जमादार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी दीपक जमादार यांनी प्रभागातील नागरी सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी ग्वाही दिली. प्रभागात नियमित व प्रभावी कचरा संकलन व्यवस्था उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या सहकार्याने आणखी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“दीपक जमादार यांच्यासारखा जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारा, प्रत्येक अडचण स्वतःची समजून पाठपुरावा करणारा नगरसेवक आम्हाला लाभला, हे आम्ही आमचे मोठे भाग्य समजतो. प्रभागातील कचरा व्यवस्थेचा प्रश्न असो किंवा इतर नागरी सुविधा, त्यांनी नेहमीच नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. दोन घंटागाड्या उपलब्ध करून देत त्यांनी पुन्हा एकदा कामातून आपली बांधिलकी सिद्ध केली. अशाच लोकप्रतिनिधीमुळे नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो.”
श्याम धुरी ; ट्रस्टी अध्यक्ष ओम गर्जना गणेश उत्सव मंडळ

Previous Post

माजी नगरसेविका ; राजश्री चव्हाण यांच्यावर भाजपची पुन्हा जबाबदारी..

Next Post

ओपीडीतच ५५ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले प्राण

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
ओपीडीतच ५५ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले प्राण

ओपीडीतच ५५ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In