Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ओपीडीतच ५५ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले प्राण

Solapur Mirror by Solapur Mirror
August 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ओपीडीतच ५५ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले प्राण

सोलापूर : रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीमध्येच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वैद्यकीय पथकाने प्रसंगावधान राखत तातडीने उपचार सुरू केल्याने रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले.

छातीत तीव्र वेदना होत असल्याने संबंधित रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी आला होता. ओपीडीमध्ये तपासणी सुरू असतानाच त्याची प्रकृती अचानक खालावली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने आपत्कालीन उपचार सुरू केले. रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टर शैलेश पाटील यांनी पुढाकार घेत CPR सुरू केले. त्यानंतर रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन डिफिब्रिलेशनद्वारे DC शॉक देण्यात आला. आवश्यक वैद्यकीय उपचार तत्काळ सुरू करण्यात आल्याने रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरुवात झाली.

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रुग्णालयात कैद झाले आहे. त्यामध्ये रुग्ण अचानक कोसळल्यानंतर ओपीडीतील कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता आणि डॉक्टरांनी केलेले आपत्कालीन उपचार दिसून येतात. हृदयविकाराच्या प्रसंगी वेळेत मिळणारी वैद्यकीय मदत अत्यंत निर्णायक ठरते. या घटनेत काही सेकंदांत सुरू केलेले CPR आणि त्यानंतरचे उपचार रुग्णासाठी जीवनदायी ठरले. डॉक्टर शैलेश पाटील व रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

“हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. रुग्णाची प्रकृती अचानक गंभीर झाल्याचे लक्षात येताच आमच्या ओपीडीतील टीमने तातडीने CPR सुरू केले. त्यानंतर आवश्यकतेनुसार डिफिब्रिलेशनद्वारे DC शॉक देण्यात आला आणि पुढील आपत्कालीन उपचार सुरू केले. वेळ न दवडता उपचार मिळाल्यामुळे रुग्णाला स्थिर करण्यात यश आले. अशा प्रसंगी रुग्णालयातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तत्परता आणि योग्य वेळी केलेली CPR अत्यंत महत्त्वाची ठरते.”
डॉ. शैलेश पाटील, हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

Previous Post

नगरसेवक दीपक जमादार यांच्या प्रयत्नांना यश; ओम गर्जना चौकात घंटागाड्यांचे पूजन

Next Post

‘पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टक्केवारीचे पुरावे माझ्याकडे’ : सुषमा अंधारे

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
‘पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टक्केवारीचे पुरावे माझ्याकडे’ : सुषमा अंधारे

‘पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टक्केवारीचे पुरावे माझ्याकडे’ : सुषमा अंधारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In