Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

घाण पाण्याची समस्या सुटली; नगरसेवक जमादारांच्या तत्परतेने कामाला सुरुवात..

Solapur Mirror by Solapur Mirror
August 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
घाण पाण्याची समस्या सुटली; नगरसेवक जमादारांच्या तत्परतेने कामाला सुरुवात..

सोलापूर : महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागातील प्रभाग क्रमांक २६ मधील कल्याणनगर परिसरात लक्ष्मी मंदिरासमोरील ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची समस्या लक्षात येताच नगरसेवक दीपक जमादार यांनी संबंधित मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.ड्रेनेजमधून घाण पाणी बाहेर वाहत असल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक जमादार यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांकडून ड्रेनेज दुरुस्ती व साफसफाईचे काम सुरू करण्यात आले.अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या समस्येवर तातडीने कार्यवाही सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने तत्परतेने लक्ष देऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

Tags: दीपक जमादारदेवेंद्र फडणवीसनगरसेवकराजकारणसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

चव्हाण ऑटोमोबाईल्सकडून १५१ इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण; ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

आडसुळ-मंत्री भुसे यांच्या भेटीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर खल

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
आडसुळ-मंत्री भुसे यांच्या भेटीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर खल

आडसुळ-मंत्री भुसे यांच्या भेटीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर खल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In