Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

चव्हाण ऑटोमोबाईल्सकडून १५१ इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण; ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Solapur Mirror by Solapur Mirror
August 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
चव्हाण ऑटोमोबाईल्सकडून १५१ इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण; ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल अधोरेखित करणारा १५१ वाहनांचा भव्य वितरण सोहळा चव्हाण ऑटोमोबाईल्सच्या वतीने अक्कलकोट रोड येथील चव्हाण लॉनमध्ये उत्साहात पार पडला. हिरो विडा इलेक्ट्रिक स्कूटरच्या एकाच वेळी झालेल्या मोठ्या वितरणामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राहकांना वाहनांचे वितरण करण्यात आले.

नव्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ताब्यासाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.हिरो विडा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आकर्षक रचना, स्मार्ट तंत्रज्ञान, आरामदायी सीटिंग आणि दमदार कामगिरी यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानामुळे शहरातील दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कूटर हा सोयीचा पर्याय ठरत असून, त्याला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.एकाच कार्यक्रमात १५१ वाहनांचे वितरण झाल्याने चव्हाण ऑटोमोबाईल्सच्या ग्राहकविश्वासाचे चित्र पाहायला मिळाले.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातही ई-वाहनांना मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे या सोहळ्यातून स्पष्ट झाले.कार्यक्रमास हिरो विडाच्या हनिषा कालरा, चव्हाण मोटर्सचे शिवप्रकाश चव्हाण, घनश्याम चव्हाण, लक्ष्मी चव्हाण, पुरुषोत्तम चव्हाण यांच्यासह ग्राहक, वाहनप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता बोल्ली-गोरंटला यांनी केले. पुरुषोत्तम चव्हाण यांनी आभार मानले.

Tags: अक्कलकोट रोडघनश्याम चव्हाणचव्हाण उद्योग समूहपुरुषोत्तम चव्हाणबाबू चव्हाणहोटगी रोड
Previous Post

चव्हाण मोटर्समध्ये ब्रेझाची ‘आमदार कोठे व महापौर कोड्याल यांच्या हस्ते लॉन्चिंग..!

Next Post

घाण पाण्याची समस्या सुटली; नगरसेवक जमादारांच्या तत्परतेने कामाला सुरुवात..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
घाण पाण्याची समस्या सुटली; नगरसेवक जमादारांच्या तत्परतेने कामाला सुरुवात..

घाण पाण्याची समस्या सुटली; नगरसेवक जमादारांच्या तत्परतेने कामाला सुरुवात..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In