Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विष्णुपंत कोठे जयंतीनिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Solapur Mirror by Solapur Mirror
August 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विष्णुपंत कोठे जयंतीनिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोहोळ (वा.) : प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट, मोहोळ संचलित मूकबधिर निवासी शाळेत सोलापूरच्या राजकारणातील भीष्म पितामह व शिक्षणमहर्षी विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणमहर्षी विष्णुपंत कोठे यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांचे नातू तथा सोलापूर ग्रीन मिशनचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीने शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस, वह्या तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नवीन साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळा प्रशासन व स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. यावेळी सोलापूर महानगरपालिका स्कूल बोर्डचे माजी अध्यक्ष वासुदेव इपलपल्ली, उद्योजक यलाप्पा गड्डम, संतोष सोमा यांच्यासह कोठे मित्रपरिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शिक्षणाला हातभार लावण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Previous Post

दोन देशमुखांचा ‘सिद्धरामेश्वर पॅटर्न’; एकत्र दर्शनाने राजकीय वर्तुळात खळबळ!

Next Post

श्री सिद्धेश्वर बाजार समितीच्या मासिक सभेत ४९ विषयांना मंजुरी

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
श्री सिद्धेश्वर बाजार समितीच्या मासिक सभेत ४९ विषयांना मंजुरी

श्री सिद्धेश्वर बाजार समितीच्या मासिक सभेत ४९ विषयांना मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In