Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

श्री सिद्धेश्वर बाजार समितीच्या मासिक सभेत ४९ विषयांना मंजुरी

Solapur Mirror by Solapur Mirror
August 18, 2026
in शेती, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
श्री सिद्धेश्वर बाजार समितीच्या मासिक सभेत ४९ विषयांना मंजुरी

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय भवनात सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. १४ रोजी मासिक सभा पार पडली. या बैठकीत बाजार समितीच्या कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर एकूण ४९ विषयांना सभेने मंजुरी दिली. बाजार समितीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासह बाजार आवारातील विविध सुविधा, विकासकामे, व्यापारी व शेतकऱ्यांशी संबंधित बाबी तसेच अन्य प्रशासकीय विषय बैठकीत मांडण्यात आले. त्यावर सदस्यांनी चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले.

बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, बाजार आवारातील कामकाज सुरळीत ठेवणे आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावी करण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय झाला. मंजूर झालेल्या ४९ विषयांवर बाजार समिती प्रशासनाकडून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या निर्णयांमुळे बाजार समितीच्या आगामी कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Previous Post

विष्णुपंत कोठे जयंतीनिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next Post

जय जवान जय किसान सैनिकी शाळेला तीन डिजिटल टीव्हीची भेट

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
जय जवान जय किसान सैनिकी शाळेला तीन डिजिटल टीव्हीची भेट

जय जवान जय किसान सैनिकी शाळेला तीन डिजिटल टीव्हीची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In