Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

चिमुकल्यांच्या नजरेवर शासनाची नजर; ३६ महिने दृष्टी तपासणी अभियान

Solapur Mirror by Solapur Mirror
August 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
चिमुकल्यांच्या नजरेवर शासनाची नजर; ३६ महिने दृष्टी तपासणी अभियान

सोलापुर; राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोषाचे वेळेत निदान करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शालेय शिक्षण विभाग, ‘रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन’ यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे हा सामंजस्य करार पार पडला.

​या करारानुसार पुढील ३६ महिने (तीन वर्षे) राज्यभरात विशेष शिबिरांद्वारे विद्यार्थ्यांची दृष्टी तपासणी केली जाईल. यात दृष्टीदोष आढळणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक भागीदार असणाऱ्या वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशनमार्फत मोफत चष्मे वाटप करण्यात येतील, तर रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळेल. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या तपासणीची माहिती वैज्ञानिक पद्धतीने संकलित केली जाणार असून, वैयक्तिक डेटाच्या गोपनीयतेची पूर्ण खबरदारी घेतली जाईल.

दर तीन महिन्यांनी प्रगती अहवालाद्वारे तपासणी शिबिरे, लाभार्थी संख्या आणि चष्मा वितरणाचा आढावा घेतला जाईल. या करारप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते.

Previous Post

शिक्षणातून प्रगतीची नवी वाट; गवंडी समाजातील गुणवंतांचा गौरव

Next Post

‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिलाच नाही!’; ज्ञानेश्वरी देवकर यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिलाच नाही!’; ज्ञानेश्वरी देवकर यांच्या जनता दरबाराला  उत्स्फूर्त प्रतिसाद..

‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिलाच नाही!’; ज्ञानेश्वरी देवकर यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In